दसरा मेळावा.... कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय. ठाकरे, शिंदे आणि मुंडे अशा तीन मेळाव्यांनी दसऱ्याचा दिवस चांगलाच गाजवला. आता भाषणात कोण काय बोललं, कोणी कोणावर किती आरोप केले हे आपण पहिलच, आणि पहिले नसतील तर आपल्या सकाळच्या चॅनेलवर जा सगळे आरोप प्रत्यारोप मिळून जातील.